Sant Santaji Maharaj Jagnade
धुळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष व खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डिले व कोषाध्यक्ष गजानननाना शेलार, ठाणे विभाग अध्यक्ष सुनील चौधरी, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जेष्ठ नेते बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली
दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती." राहाता तालुका व अहमदनगर जिल्हा संघटन करण्यासाठी तनमनधनाने झोकून देणारे,जेष्ठ मार्गदर्शक थोर प्रतिभाशाली, ज्यांनी समाजापुढे पुढारलेले विचार मांडून समाज सुधारण्याचे कार्य ज्यांनी केले ते कै.प्रभाकरराव रंगनाथ नागले यांना त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दिनी भावपूर्ण आदरांजली.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाची वार्षिक बैठक रविवार,दिनांक ८ मे रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली. या बैठकीत खान्देश तेली समाज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजित नोव्हेंबर महिन्यात होणारा आहे वधु-वर परिचय मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केलेला आहे.
आपलं तेली समाज संघटन बीड जिल्हा संपर्क कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा दिनांक : 08 मे 2022 वेळ :सकाळी 10.00 वाजता आपलं तेली समाज संघटन अणि आपलं तेली समाज युवा संघटन, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय, श्री.गुणवंत वाडीभस्मे, मुंबई यांच्या संकल्पनेतुन मोफत वधु-वर सुचक मंडळाचे कार्य अधिक जलद गतीने आपल्या भागातील समाज बांधवापर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेचे
धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने मातृदिनाच्या निमित्ताने रविवार, ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभूतपूर्व अशा मातृ-वंदन सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राहून जलतीर्थ संकलित करण्यात येत आहे.