Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

डॉ. मेघनाद साहा यांचे प्रकाशित साहित्य

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 9) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

      Dr Meghnad Saha प्रकाशन :- पाच संदर्भ पुस्तके त्यांनी लिहिली तर अनेक संशोधन पेपर त्यांनी प्रसिद्ध केलेत. सन 1935 मध्ये त्यांनी इंडियन सायन्स न्युज असोसिएशनची स्थापना केली व डॉ. मेघनाद साहा संपादीत सायन्स व कल्चर हे नियत कालिक प्रसिद्ध केले. सन 1919  मध्ये भारतात आईनस्टाईनचा थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी (सर्व साारण व विशेष सापेक्षा वादाच्या)  सिद्धांताची बातमी प्रसिद्ध झाली त्या वेळेस मेघनाद साहा व्यतिरिक्त भारतात कोणीही हि थेअरी समजणारे नव्हते. दुसर्‍या दिवशी मेघनाद सहा यांनी स्टेटसमेन या वृत्त पत्रात बेंडिग ऑफ लाईट चा अर्थ समजवला. सर्व साधारण व विशेष सापेक्षा वादाच्या सिद्धांताचे भाषांतर केले.

दिनांक 11-02-2016 11:15:39 Read more

डॉ. मेघनाद साहा यांचा राजकारणातील प्रवेश लोकसभा सदस्य

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 8) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

      Dr Meghnad Saha stamp  विज्ञानाला समजून घेण्यासाठी, संशोधनासाठी अर्थ सहाय्य मिळावे, भारतात विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास व्हावा यसाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला शास्त्रज्ञ म्हणुन नावारूपाला आलेले डॉ. मेघनाद साहा सन 1952 साली श्री. पंउीत नेहरू यांचे उमेदवाराचे विरूद्ध अपक्ष उभे राहून बर्‍याच मताधिक्याने लोकसभेवर निवडून आले. 

दिनांक 11-02-2016 10:52:25 Read more

डॉ. मेघनाद साहा यांचे संशोधन कार्य

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 7) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

      Dr Meghnad Saha stamp डॉ. मेघनाद साहा यांचे संशोधन कार्य संशेधन कार्य :- अस्टेरो फिजिक्स किंवा विज्ञान या नवीन शास्त्राचा पाया त्यांनी रोवला तार्‍यांमध्ये अनुसंघटन घडून काही वस्तुमानाचे प्रकाश व उषणता उर्जेत रूपांतर होते हा जगप्रसिद्ध साहा सिद्धांत त्यांनी मांडला डॉ. मेघनाद साहा यांनी तार्‍यांचे तापमान व वर्ण यांचा निकटचा संबंध यांचा भौतिक कारणांचा शोध. औष्णिक आयनीभवन आणि त्याचा तार्‍यांच्या वर्ण पटाशी असलेला सबंध त्यांनी उलगडून दाखविला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे नाव गाजू लागले. या शोधांमुळे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी आंतराराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. 

दिनांक 11-02-2016 10:38:34 Read more

डॉ. मेघनाद साहा यांचे विवाह

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 6) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

      विवाह :- जून 1918 मध्ये त्यांचा विवाह श्रीमती राधाराणी यांचेशी झाला.  

दिनांक 11-02-2016 10:29:16 Read more

डॉ. मेघनाद साहा यांचे आध्यापन कार्य

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 5) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

      Dr Meghnad Saha नोकरी / व्यवसाय :- सन 1917 साली युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स कोलकत्ता येथे व्याख्याता म्हणुन ते नोकरीला लागले. मेघनाथ साहा यांना कोलकत्ता विश्‍वविद्यालय मध्ये उच्च संशोधन कार्य केले व त्यांना डी. एस.सी. डॉक्टर ऑफ सायन्स ची सर्वोच्च पदवी / उपाधि प्राप्त झाली. 1923 साली आलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी 15 वर्षे आध्ययन व संशाधनाचे काम केले त्या वेळेस अलाहबाद विद्यापीठ देशात नावारूपास आले. 

दिनांक 11-02-2016 10:23:54 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in